कधी कधी लोक माझ्या समोर उभ राहतात पोज देतात, unlimited make-up ,खोटे expression देतात अन म्हणतात …. माझा candid photo kadha h please कस जमेल राव तुम्ही तुम्ही माझ्या जवळ नाही तर.... माझ्या आसपास (Candid) खरे राहा,मजा करा तुमचा अपोआप candid खरा फोटो येईल
Saturday, 21 June 2014
खूप जास्त चांगल असण हा सुद्धा एक दुर्गुण आहे …. दर्शन ...
कधी कधी तुम्ही किती ही उड्या मारा तुमचा नशीब तुम्हाला तिथच नेउन फेकत जिथं तुमची लायकी आहे मग परत संघर्ष करा कारण नशिबाला काही अधिकार नाही तुमची लायकी ठरवायचा ……. दर्शन ... —
Tuesday, 10 June 2014
मराठी बोल्यानी किवा मराठी माणसाच्या जवळ गेल्यानी T. B. होत नाही …… मराठीत बोलI बिन्धास्त … दर्शन …
"Freelance photographer" म्हणजे डोंबाऱ्या चा खेळ जिकडे तमाशा असेल तिकडे तंबू ठोकायचा …. दर्शन ...
" down to earth " पण असा नको व्हायला कि ..... लोकांना तुमची किमतच कळणार नाही अन ते तुम्हाला पार मातीत मिसळतील ….
दर्शन
आज काल प्रेमाला फालतुगीरी अन फालतुगीरी ला प्रेम म्हणतात …